29 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरराजकारणविधेयकाला 'उम्मीद' नाव दिले; पण काही 'उम्माह'चे स्वप्न पाहत होते!

विधेयकाला ‘उम्मीद’ नाव दिले; पण काही ‘उम्माह’चे स्वप्न पाहत होते!

भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांचे घणाघाती भाषण

Google News Follow
भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी वक्फ विधेयकाला देशासाठी एका नव्या युगाची सुरुवात म्हटले आणि सरकारच्या पुढाकाराचे कौतुक केले. राज्यसभेत त्यांनी नेहमीच्या शैलीत खणखणीत भाषण करत विरोधकांची पिसे काढली.
ते म्हणाले की, “… आम्ही या विधेयकाला ‘उम्मीद’ (आशा) असे नाव दिले आहे, पण काही लोक ‘उम्माह’ (इस्लामी राष्ट्र) चे स्वप्न पाहत होते. ज्यांना ‘उम्मीद’ हवे होते त्यांना आशेचा किरण दिसतोय, पण ‘उम्माह’ हवे असलेले निराश झाले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा