महाराष्ट्रात पत्र लिहिण्याची परंपरा आहे. राजकारणात तर रोज मोदींना पत्र लिहिण्याची सवय अनेकांना आहे. युवा नेते अमित ठाकरे यांनी तसे पत्र लिहिले आहे.