31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमोदींना रोखण्यासाठी ‘चार आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला’…

मोदींना रोखण्यासाठी ‘चार आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला’…

Related

भाजपा हरवण्यासाठी मुंबईत एकत्र आलेले २८ पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव पाहण्यासाठी, भाजपाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी प्रचंड आसुसलेले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात मध्ये I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीसाठी आज दिवसभर नेत्यांचे आगमन सुरू आहे. संध्याकाळपासून कार्यक्रमांना सुरूवात होईल. बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर जर नजर टाकली तर मेंदू तवा फ्राय होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पराभवासाठी एखाद्या धाडसी रणनीतीवर खल कमी आणि बाकी फाफट पसारा जास्त असे बैठकीचे चित्र आहे. त्यामुळे ही बैठक भाजपाविरोधी हौशागवशांची जत्रा ठरण्याची शक्यता जास्त आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,033अनुयायीअनुकरण करा
98,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा