30.2 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमोदी हटाव, सत्ता बचाव...

मोदी हटाव, सत्ता बचाव…

Related

‘आम्ही असू की नसू, पण २०२४ मध्ये ते नसतील’, या शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी शपथविधी सोहळ्यानंतर भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. २०१४ आलेले २०२४ मध्ये राहतील का? असा सवाल विचारणाऱ्या नीतीश कुमार यांचा रोख अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. २०१४ मध्ये भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर नीतीश यांनी रालोआतून काढता पाय घेतला होता. २०२२ मध्ये पुन्हा मोदी रागाचा आलाप करत नीतीश यांनी भाजपासोबत काडीमोड घेतला आहे. एकेकाळी सत्तेवर येण्यासाठी आणि सत्ता टीकवण्यासाठी गरीबी हटाओचे नारे दिले जात, सध्या मोदी हटाव चे नारे दिले जातायत. काळ इतका बदलला आहे.

Bihar leader Neetish Kumar again broke Allaince with BJP and join hand with RJD. Continuously 8th time he became CM of Bihar. He said those who came to power in 2014 wouldn’t be there in 2024.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा