32 C
Mumbai
Thursday, September 28, 2023
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाचर्चा 'ऋषी'चे कूळ,भारतीय मूळ याचीच

चर्चा ‘ऋषी’चे कूळ,भारतीय मूळ याचीच

Related

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदी आले आहेत. ऋषी सुनक पंतप्रधान पदी आले त्यामुळे भारतीयांच्या माना देखील उंचावल्या आहेत. पण एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने एखाद्या देशात प्रशासकीय सेवेत उच्च पदावर जाण्याची ही पहिली वेळ नाहीये. पण अर्थात इतिहास पाहता ब्रिटनमध्ये भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान पदी बसणं हे विशेष आहे. पण जगभरातल्या अनेक देशांमध्ये भारतीयांचा डंका चांगलाच वाजला आहे. त्यांनी जबरदस्त यश मिळवलं आहे. भारतीय वंशाच्या किमान २०० नेत्यांनी १५ देशांमध्ये महत्त्वाच्या सार्वजनिक पदांवर काम केलंय. यापैकी किमान ६० व्यक्ती वेगवेगळ्या देशांमध्ये कॅबिनेट पदांवर आहेत. Rishi Sunak of Indian origin has become the Prime Minister of Britain. Rishi Sunak became the Prime Minister so the respect of Indians has also been raised. But this is not the first time that a person of Indian origin has risen to a high position in the administrative service of a country.But of course, in view of history, it is special that a person of Indian origin sits as Prime Minister in Britain. But in many countries around the world, the sting of Indians has been well received. He has achieved tremendous success. At least 200 leaders of Indian origin have held important public positions in 15 countries. At least 60 of these individuals hold cabinet positions in different countries.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा