24 C
Mumbai
Thursday, September 22, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रेक्षकांना शहाणपणा शिकवू नका!

प्रेक्षकांना शहाणपणा शिकवू नका!

Related

बॉलीवूडमधील काही चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. लालसिंग चढ्ढा, दोबारा या चित्रपटांवर लोकांनी बहिष्कार घातला आणि त्याचा फटकाही या चित्रपटांना बसला. त्यानंतर काही सेलिब्रेटीनी प्रेक्षकांना उद्देशून काही वक्तव्ये केली होती. अशा सेलिब्रेटीना सिने अभिनेता श्रेयस तळपदेने त्यांना सुनावले आहे. त्यामुळे नाराज असलेल्या प्रेक्षकांना बॉलीवूड सेलिब्रेटी आता कसे मनवणार की अशीच बेताल वक्तव्य करत लोकांना दुखावत राहणार? There is currently a trend on social media to boycott some Bollywood movies. People boycotted the films like Lal Singh Chaddha, Dobara. After that, some celebrities made statements about audience. After that actor Shreyas Talpade slammed such celebrities. So how will the Bollywood celebrities convince the disappointed audience now is a question or that they will continue to hurt people by making such absurd statements?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,957चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
38,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा