28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआता शिवसैनिकांचे मेळावे काय कामाचे?

आता शिवसैनिकांचे मेळावे काय कामाचे?

Related

ठाकरे सरकार हे कोसळण्याच्या मार्गावर आहे. तर शिवसेनेतच उभी फूट पडल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. पण या दरम्यान शिवसेनेने सपाटा लावला आहे तो कार्यकर्ता मेळाव्यांचा. शिवसेनेकडून शहरा-शहरात मेळावे आयोजित केले जात आहेत. शिवसैनिकांना जमवण्याचा प्रयत्न केला होतोय. पण यानंतर चर्चा आहे ती अनेक प्रश्नांची. प्रश्न विचारले जातायत ते म्हणजे आता हे मेळावे घेऊन काय होणार आहे? मेळावे घेण्याची ही योग्य वेळ आहे का?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा