26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमाननार्वेकर सांगा कुणाचे?

नार्वेकर सांगा कुणाचे?

Related

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर नेहमीच चर्चेत असतात. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना नार्वेकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले. ते शिवसेनेतच आहेत की, भाजपाच्या जवळ आहेत की एकनाथ शिंदे यांच्या निकट गेलेत याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा