27 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतीन पक्ष आणि कोश्यारींची तीन वर्षं

तीन पक्ष आणि कोश्यारींची तीन वर्षं

Related

५ सप्टेंबरला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. जेव्हापासून कोश्यारी यांची राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली तेव्हापासूनच कोश्यारी हे नेहमीच चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या कृतीमुळे ते चर्चेत आलेच पण राजकीय वर्तुळात, राजकीय घडामोडींमध्येसुद्धा ते केंद्रबिंदू ठरले होते. आजारी असतानाही राजभवनमधील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवण, सातत्याने कार्यरत राहणं, लोकांमध्ये मिसळणं यातून भगतसिंह कोश्यारी यांनी आपला एक चाहतावर्गही तयार केला. देशभरात प्रत्येक राज्यात राज्यपाल असले तरी भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र त्यांचा स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. त्यामुळे तीन वर्षांत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उमटविलेला ठसा इतिहासात कायम स्मरणात राहील. On September 5, Governor Bhagat Singh Koshyari completed his three-year tenure as the Governor of Maharashtra. Ever since Koshyari was appointed as the Governor of the state, Koshyari has always been in the limelight. Due to his activities and activeness, he became the center of attention in political happenings. Bhagat Singh Koshyari also created a fan base by attending many programs in Raj Bhavan, working continuously and mixing with people even when he was ill. Although there are governors in every state across the country, Bhagat Singh Koshyari has made his own mark. Therefore, the mark he creating in the politics of Maharashtra in three years will be forever remembered in history.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा