26 C
Mumbai
Saturday, January 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?

चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे गटातून राहुल कलाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला. समोर राष्ट्रवादीचेही उमेदवार आहेत....

राहुल-राऊत खुळे कि काय? पवार अदाणींचे सांगाती…

काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष उद्योगपती गौतम अदाणी यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहीत पवार यांनी त्यांचे उघड...

‘लोकनाथ’ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या प्रवासातील ठळक मुद्द्यांची चर्चा होते आहे. आज एकनाथ शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी का आहेत, हा महत्त्वाचा...

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

महाविकास आघाडीचे सरकार कोसळून सात महीने उलटल्यानंतर या अपयशाचे खापर फोडण्यासाठी माणूस अखेर सापडलाय. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरबशा कारभारामुळे मविआचे सरकार कोसळले,...

इल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

गौतम अदाणी २०१४ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. ते २०२२ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कसे आले हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप आहे....

दाढी पिकली; पण राहुल गांधी परिपक्व कधी होणार?

संसदेत भाषण करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा एकमेकांशी असलेला संबंध जोडण्याचा आटापीटा केला. पण संसदेबाहेर ज्या पद्धतीने बिनबुडाचे...

पटोले मविआला घेऊन बुडणार काय?

काँग्रेसमध्ये प्रचंड लाथाळ्या सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. काँग्रेसला बसणारे हे दुफळीचे हादरे फक्त...

कुठला शिवसंवाद हा तर स्वसंवाद!

युवा नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांशी बोलणार आहेत. पण पुन्हा पुन्हा गद्दार, खोके, विश्वासघात यापलीकडे ते जाणार आहेत असे वाटत नाही....

वांगी शेतीची यशोगाथा, कल भी, आज भी….

बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मालमत्ता २००९ ते २०१९ या काळात ८९ कोटी रुपयांनी वाढल्याचा दावा एका ताज्या अहवालात करण्यात आला आहे....

कोण होतास तू काय झालास तू?

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आपल्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटूची झालेली ही घसरण दुर्दैवी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा