27 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणइल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

इल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

Related

गौतम अदाणी २०१४ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. ते २०२२ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कसे आले हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप आहे. अब्जाधीशांच्या यादीत नंबर वन असलेले इलॉन मस्क २०१४ साली पहील्या शंभरातही नव्हेत हे राहुल गांधी यांना ठाऊक नसावे. २०१९ मध्ये राहुल गांधी राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करून सत्तेवर येण्याच्या प्रय़त्नात होते. २०२४ मध्ये अदाणी प्रकरणात त्यांना अशीच आशा वाटू लागली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,028अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा