26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराहुल-राऊत खुळे कि काय? पवार अदाणींचे सांगाती…

राहुल-राऊत खुळे कि काय? पवार अदाणींचे सांगाती…

Related

काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष उद्योगपती गौतम अदाणी यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहीत पवार यांनी त्यांचे उघड समर्थन केले आहे. हिंडेनबर्ग अहवालावर ताशेरे ओढले आहेत. रोहीत पवारांची ही कृती म्हणजे अदाणी समुहावरून देशात गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चपराक आहे. अदाणींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना खुळ्यात काढण्याचा प्रयत्न आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा