31 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

पाकिस्तानातले मृतदेह आणि कारस्थानाची दुर्गंधी

पाकिस्तानमधून एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या मुलतानमधल्या निश्तार वैद्यकीय विद्यापीठाच्या निश्तार रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या रुग्णालयात ५०० पेक्षा...

मॅरेथॉनच्या पैशासाठी डोळे बंद करून सगळेच धावले

कोल्हापूरमध्ये एका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लोकांनी शुल्क भरले पण शर्यत झाली नाही. स्पर्धा अधिकृत आहे की नाही याची खातरजमाही केली गेली नाही....

‘कांतारा’ची जबरदस्त क्रेझ

मूळ कन्नड भाषेत असलेला कांतारा हा सिनेमा आता हिंदीसह इतर भाषातही डब होऊन रिलिज झाला आहे. मात्र या चित्रपटाने या भाषांमध्येही जबरदस्त झेप घेतली...

अणूरणनीतीचा आविष्कार

अण्विक क्षमतेने परिपूर्ण असलेली भारतीय पाणबुडी आयएएस अरिहंतवरून प्रथमच डागण्यात आलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील लक्ष्य अत्यंत अचूकतेने भेदले. चीन, पाकिस्तान, रशिया, युक्रेन या...

‘रामसेतू’अक्षय कुमारला मार्ग दाखवेल?

अक्षय कुमारचा रामसेतू येतोय. काय आहे या चित्रपटाची कथा आणि हा चित्रपट अक्षयला सावरेल का?

आता राजकारणाचे ‘पराठे’ शेकवायचे

दोन दिवस झालं पराठा हा चर्चेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षातील नेते पराठ्यावर जीएसटी लावला म्हणून टीका करत आहेत. अहमदाबादमधील ‘वाडीलाल इंडस्ट्रीज’...

न्यायाधीशांना का वाटले,गणवेश नाही शिक्षण महत्त्वाचे

हिजाबवरून सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायाधीशांनी आपापली निरीक्षणे यासंदर्भात नोंदविली. पण त्यातील एक न्यायाधीश म्हणाले की, शाळेच्या वर्गात शिक्षणापेक्षा गणवेश...

जी.एन.साईबाबाचे आई-बाबा कोण?

सततच्या अपयशामुळे बिथरलेल्या काँग्रेसला मोदीविरोध आणि देशविरोध यातला फरकही कळेनासा झाला आहे. दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक नक्षलवादी जी.एन.साईबाबा याच्या सुटकेचा आदेश दिल्यामुळे आनंदाचे भरते आलेल्या...

जिनपिंग नको, खोटेपणा नको!

१६ ऑक्टोबर रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना म्हणजेच CPC ची परिषद होणार आहे. दोन वेळा निवडून आलेले नेते शी जिनपिंग यावेळी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा...

कलाम तुम्हाला त्रिवार सलाम

डॉ.ए .पी .जे. अब्दुल कलाम म्हणजे वैज्ञानिक, राष्ट्रपती याबरोबरच देशाचे मिसाईलमॅन म्हणून त्यांची ओळख सर्वांनाच माहिती आहे. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा