25 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

राणेंची अटक आणि मोदींची घोडचूक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा भाजपाने सुरुवातीपासूनच केला होता. तर अनेक जण...

कशी असते अमावस्या ? जाणून घ्या…

अमावस्या नाव ऐकलं कि आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीतीची भावना येते. पण खरंच अमावास्येला घाबरण्यासारखं काही आहे का? अमावस्या असताना काय करावे, काय करू...

कलेला आला बहर

श्रावण महिना हा कलागुणांना वाव देणारा उत्सवांचा काळ. कलेचे विविध आविष्कार या काळात आपल्याला पाहायला मिळतात. त्याबद्दल...

निराधार मुलांना ‘स्वनाथ’चा आधार

अनाथ मुलांची परवड ही देशापुढील एक गंभीर समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी 'स्वनाथ' फाऊंडेशनसारखी संस्था तळमळीने कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्याविषयी सांगत...

होत आहेत लाकडाशिवाय अंत्यसंस्कार

हिंदू प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर अनादिकाळापासून होत आला आहे. मात्र बदलत्या काळात लाकडाचा वापर न करता अंत्यसंस्कार करणे शक्य झाले आहे. काय आहे हा...

हुरियतचे पोस्टमॉर्टेम

काश्मीर खोऱ्यात हिंसेचे उघड समर्थन करणाऱ्या हुरियतला गेल्या सात वर्षांत पुरते नामशेष करण्यात आले आहे. आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हुरियत कॉन्फरन्सवर बंदी घालण्याचा...

हे तर मच्छीमारांना हटवण्याचे षडयंत्र

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने दादर येथील प्रसिद्ध मच्छीमार्केट तोडले. हे मार्केट पाडण्याआधी मुंबई महानगर पालिकेने कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. या आधीही अशाप्रकारची...

जिंदगी का ‘सफर’

राजेश खन्ना यांची भूमिका असलेल्या 'सफर' चित्रपटाने एक काळ गाजविला. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या चित्रपटाविषयी...

तालिबान,इस्लाम आणि अफगाणिस्तान

तालिबानने अवघ्या काही काळात अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. २० वर्ष अमेरिकेशी संघर्ष करून शेवटी अमेरिकेसारख्या महासत्तेचा पराभव केला आहे. अमेरिकेने २० वर्ष तळ ठोकूनही...

सायबर हल्ल्याविरोधातील ढाल

डिजिटलच्या सध्याच्या जमान्यात सायबर सुरक्षा हा अतिशय गंभीर विषय बनला आहे. सायबर हल्ले आणि लोकांची फसवणूक यांचा बीमोड करण्यासाठी हे तंत्र महत्त्वाचे ठरते. त्याविषयावर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा