30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीहे तर मच्छीमारांना हटवण्याचे षडयंत्र

हे तर मच्छीमारांना हटवण्याचे षडयंत्र

Related

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने दादर येथील प्रसिद्ध मच्छीमार्केट तोडले. हे मार्केट पाडण्याआधी मुंबई महानगर पालिकेने कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. या आधीही अशाप्रकारची कारवाई महानगर पालिकेकडून करण्यात आली आहे. हे मच्छीमार्केट पाडण्यामागे महानगर पालिकेचा किंवा शिवसेनेचा काही कट आहे का? की आणखी काही जाणून घेऊया अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटनेचे प्रतिनिधी भावेश वैती यांच्याकडून.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा