कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या प्रकरणात पहीली विकेट गेली आहे. हे गाव अलिबागेतील मरुड तालुक्यात येते. याप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक झाली आहे....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला आणि काँग्रेसला प्रभू श्रीरामाचे वेध लागले. श्रीराम मंदिराला ज्यांनी विरोध केला ते रामनामाचा जप करू लागले, हे...
थोरल्या पवारांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदाणी यांची उघड पाठराखण केल्यानंतर मविआचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. काल परवाच रोहीत...
विरोधी पक्षनेते असले तरी स्पष्ट बोलणारे अजित पवार हे आपल्या विधानांनी अनेकवेळा आपल्याच सहकाऱ्यांची चांगलीच गोची करतात. ते असे का करतात असा गोंधळ सगळ्यांच्या...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल एनडीटीव्हीवर मुलाखत झाली. ही मुलाखत म्हणजे जुळवून आणलेला योग होता. पवारांनी काही गोष्टी बोलाव्यात हाच या मुलाखतीचा...
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला यावरून गेल्या काही काळात महाराष्ट्रात प्रचंड धुरळा उडाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली....
‘मी गृहमंत्री असल्यामुळे अनेकांना अडचण झाली आहे. गृहमंत्रीपदी मीच राहणार आहे, आणि जे लोक बेकायदा कामे करतील त्यांना सोडणार नाही’, असा सज्जड इशारा देवेंद्र...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याच्या मुद्यावरून पवार कुटुंबियांनी घेतलेली भूमिका अत्यंत गुळमुळीत आणि थातुरमातूर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान उपटण्याची हिंमत नसल्याने स्वा.सावरकरांना...
देश-विदेशात घडणाऱ्या घटनाक्रमांबाबत पराकोटीचे अज्ञान, ही शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची जुनी समस्या आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, की मध्यप्रदेशातील...