34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहापूरे लव्हाळे जाती झाडे तिथेच राहाती...भूत बंगल्यांचा पहीला बळी!

महापूरे लव्हाळे जाती झाडे तिथेच राहाती…भूत बंगल्यांचा पहीला बळी!

Related

कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या प्रकरणात पहीली विकेट गेली आहे. हे गाव अलिबागेतील मरुड तालुक्यात येते. याप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक झाली आहे. बंगल्यांची घरपट्टी ठाकरे आणि वायकर यांच्याकडून भरली जात होती. परंतु हे बंगले अचानक गायब झाले. या प्रकरणात कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा