29 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमविआचे काय होणार? रोहीत पवारांची ‘ब्लॅक कॉफी पे चर्चा...

मविआचे काय होणार? रोहीत पवारांची ‘ब्लॅक कॉफी पे चर्चा…

Related

थोरल्या पवारांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदाणी यांची उघड पाठराखण केल्यानंतर मविआचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. काल परवाच रोहीत पवारांनी ट्वीटरवरून ‘आस्क मी एनिथिंग’, हा चर्चात्मक उपक्रम केला होता. त्यात त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकलंय. ‘जर नेत्यांनी ठरवलं तर भविष्य उज्वल आहे.’ परंतु मविआमध्ये जे काही चाललं आहे, ते पाहाता नेत्यांनी महाविकास आघाडीचा निकाल लावण्याचे ठरवले आहे, असे चित्र तुर्तास तरी दिसते आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा