31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसागौतम अदानींना या दोन प्रसंगांनी घाम फुटला होता

गौतम अदानींना या दोन प्रसंगांनी घाम फुटला होता

Related

आशियातील सर्वात आणि जगातील सर्वात तिसरे श्रीमंत व्यक्ती अदानी समूहाचे गौतम अदानी हे काही वेळासाठी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आले होते. त्यावेळी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५५ पूर्णांक ५ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली होती. मात्र, काही वेळेनंतर अदानी पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आले. अलीकडच्या काळात अदानी यांची संपत्ती झपाट्याने वाढली आहे. श्रीमंतीचा एवढा मोठा पल्ला गाठणाऱ्या अदानी यांच्या आयुष्यात अशा दोन घटना घडल्यात ज्यामुळे ते थोडक्यात बचावलेत, त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. Asia’s richest man and the world’s third richest man Gautam Adani of the Adani Group had for some time moved to the second place in the list of the world’s richest people. At that time, Gautam Adani’s total wealth had reached 155 billion dollars. After some time, Adani came back to the third position. Adani’s wealth has grown rapidly in recent times. Two such incidents happened in the life of Adani, who reached such a long distance of wealth, that he narrowly escaped, watch this video to know about them.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा