25 C
Mumbai
Saturday, September 24, 2022
घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसाटाटा पीएम केअरचे विश्वस्त नव्हे विश्वास

टाटा पीएम केअरचे विश्वस्त नव्हे विश्वास

Related

प्रसिद्ध उद्योजक आणि उदार देणगीदार रतन टाटा यांच्यावर केंद्र सरकराने मोठी जबाबदारी दिली आहे. केंद्र सरकारकडून रतन टाटा यांची नियुक्ती पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदावर करण्यात आली आहे. पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी.थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती. टाटा समूहाचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक असतो आणि आता रतन टाटा यांची पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळावर निवड झाल्याने विरोधकांची बोलती बंद झाली आहे. Renowned entrepreneur and donor Ratan Tata has been given a huge responsibility by the central government. Ratan Tata has been appointed as the trustee of PM Care Fund by the central government. Along with Ratan Tata, former Supreme Court judge KT Thomas, former Lok Sabha Deputy Speaker Kariya Munda have also been appointed as trustees of PM Care Fund. The scheme was criticized by opponents after its launch. The entire dealings of the Tata Group is transparent and now the election of Ratan Tata to the Board of Trustees of PM Care Fund has silenced the opposition.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,963चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
39,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा