34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीसुर्वेक्षणमिग २१ची रिटायर्डमेंट आली जवळ!

मिग २१ची रिटायर्डमेंट आली जवळ!

Google News Follow

Related

२० महिन्यात मिग-२१ या विमानांचे सहा अपघात झालेत. २०२१ या वर्षात या विमानांचे चार वेळा अपघात झाले. नुकतेच भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात कोसळले. दुर्घटनेत दोन वैमानिक शहीद झाले. या मिग दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा मिग २१ विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा