35 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरविशेषव्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील वादग्रस्त कृतींसाठी ऍडमिन जबाबदार नाही

व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील वादग्रस्त कृतींसाठी ऍडमिन जबाबदार नाही

Google News Follow

Related

व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील एखाद्या सदस्याच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. उच्च न्यायालयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आगामी काळात व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील वादग्रस्त माहितीमुळे निर्माण झालेल्या वादात आणि गुन्ह्यांमध्ये या निर्णयाचा आधार घेतला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्यातील किशोर तारोने या व्यक्तीने तयार केलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रूपमध्ये एका महिलेविरोधात मानहानीजनक मेसेज टाकण्यात आला होता. पीडित महिलेने याविरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाची नागपूर खंडपीठात सुनावणी सुरु होती. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती झेड इ हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. कायद्यात तशी तरतूद नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅप  आता काही फोनमधून गायब होणार आहे. आयओएस ८ आणि अँड्रॉईड २.३.७ किंवा जुनी ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हॉटसअ‍ॅप बंद केले जाणार आहे. या सर्व जुन्या फोनमधील कॅपॅबिलीटी १ फेब्रुवारी २०२० रोजी संपणार आहे.

हेही वाचा:

‘या’ चार राज्यांमध्ये १ मेपासून तरुणांना लस नाहीच

देवेंद्र फडणवीस ठाण मांडून बसले म्हणूनच नागपुरात कोरोना आटोक्यात आला- प्रविण दरेकर

भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी

मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली

ज्या फोनमध्ये ही जुनी ऑपरेटिंग सिस्टम असेल त्या फोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप चालणार नाही. तसेच ज्या फोन जुन्या सिस्टम असलेल्या फोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप आहे ते सुरु राहिल. पण जर ते अनइंस्टॉल केले आणि पुन्हा इंस्टॉल करण्याचा प्रयत्न केला. तर ते इंस्टॉल होणार नाही. व्हॉटसअ‍ॅप बेटा इन्फो ने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा