32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष मुलुंडमध्ये रेकॉर्डब्रेक रक्तदान

मुलुंडमध्ये रेकॉर्डब्रेक रक्तदान

Related

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कच्छ युवक संघ, मुलुंड शाखा आणि भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र. १०४ यांच्यातर्फे नगरसेवक प्रकाश गांगधरे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे शिशुकुंज हॉल, विजय सोसायटी हॉल, सेवाराम लालवानी रोड, मुलुंड (पश्चिम) येथे आयोजन करण्यात आले होते, ह्या रक्तदान शिबिरला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि रेकॉर्डब्रेक असे ६०३ नागरिकांनी रक्तदान केले.

हे ही वाचा:

‘संजय राऊत आता देशाचा पंतप्रधानही ठरवतील’

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर मिळणार काँग्रेसला अध्यक्ष

कुसळाच्या शोधात लँसेट

पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहिर कोटेचा यांनी दीप प्रज्ज्वलित करून केले. या वेळी जिल्हा अध्यक्ष अशोक राय, समाजसेवक बिरजू मुंदडा, नगरसेविक रजनी केणी, नगरसेविक समिता कांबळे, नगरसेवक नील सोमैय्या, राजकुमार नाडार, मुलुंड भाजपा अध्यक्ष मनिष तिवारी, महामंत्री प्रकाश मोटे,वॉर्ड क्र.१०४ अध्यक्ष राजेंद्र मोहिते, वॉर्ड क्र.१०४ महिला मोर्चा अध्यक्षा सानिका चव्हाण व भाजपा आणि कांतिलाल करानी जी, आनंद पवानी व कच्छ युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा