36 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
घरविशेषमॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह मिळाला

मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह मिळाला

हरियाणाच्या तोहना कालव्यात होता मृतदेह

Google News Follow

Related

मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह हरियाणामधील तोहना येथील कालव्यात सापडला. तिची २ जानेवारी रोजी गुरूग्राममधील एका हॉटेलमध्ये संशयास्पद हत्या झाली होती. गुरूग्राम पोलिसांच्या एका पथकाने शनिवारी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या नातेवाईकांना मृतदेहाचा फोटो पाठवण्यात आला होता त्यांनी देखील तो ओळखला. गुरुग्राम पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती दलाचा पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

याआधी गुरुवारी बलराज गिल नावाच्या एका आरोपीने हरियानातील तोह्ना येथी; एका कालव्यातून पाहुजाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात गती मिळाली.  दिव्या पाहुजाची गुरुग्राममधील हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा..

भारतातील सर्वात लांब सागरी सेतूबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का?

अरविंद केजरीवालांना ईडीचं चौथं समन्स

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी

या घटनेनंतर, गुरुग्राम पोलिसांनी खून झालेल्या सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजीत सिंगसह तिघांना अटक केली होती.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. त्यामध्ये अभिजीत, तरुणी आणि आणखी एक व्यक्ती २ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचून रूम नंबर १११ कडे जाताना दिसले होते. त्यानंतर रात्री अभिजीत आणि इतर काहीजण दिव्याचा मृतदेह ओढताना दिसले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
132,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा