39 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरविशेषआयपीएलविजेत्या चेन्नईवर पैशांचा पाऊस

आयपीएलविजेत्या चेन्नईवर पैशांचा पाऊस

चेन्नईने गुजरातवर ५ विकेट्सनी मात करत जिंकले आयपीएल विजेतेपद

Google News Follow

Related

आयपीएल २०२३विजेता चेन्नई आणि उपविजेता गुजरात या दोन्ही संघांवर पैशांचा पाऊस पडला आहे. अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात खेळाडूंनीही विविध पुरस्कार पटकावले.

विजेत्या चेन्नई संघाला २० कोटी रुपये मिळाले असून उपविजेत्या गुजरातला १२.५० कोटी रुपये मिळाले आहेत. तर, गुजरातच्या शुभमन गिलला ऑरेंज कॅप आणि शामीने पर्पल रंगाची कॅप जिंकली आहे.
विजेता संघ (चेन्नई) – २० कोटी रुपये
उपविजेता संघ (गुजरात) – १२.५० कोटी रुपये
तिसऱ्या क्रमांकाचा संघ (मुंबई) – ७ कोटी रुपये
चौथ्या क्रमांकाचा संघ (लखनऊ)- ६.५ कोटी रुपये

 

या खेळाडूंचीही १० लाख रुपयांची घसघशीत कमाई
हंगामात सर्वांत जास्त बळी (पर्पल कॅप) – मोहम्मद शामी २८ बळी
हंगामातील सर्वांत जास्त धावा (ऑरेंज कॅप)- शुभमन गिल ८९० धावा
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू – यशस्वी जयस्वाल
हंगामातील सर्वांत जास्त षटकार –
इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सिझन – ग्लेन मॅक्सवेल
गेमचेंजर ऑफ द सिझन – शुभमन गिल
पेटेएम फ्लेअर प्ले अवॉर्ड – दिल्ली कॅपिटल्स
हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल – राशिद खान
हंगामातील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू – शुभमन गिल
रुपे ऑन द गो ४एस ऑफ द सिझन – शुभमन गिल
सर्वांत लांबलचक षटकार – फाफ डु प्लेसिस
खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार – वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन (५० लाख रुपये)

हे ही वाचा:

१७०० कोटींच्या घोटाळ्याशी उद्धव ठाकरेंचा काय संबंध?

अखेरच्या दोन चेंडूंत जाडेजाने गुजरातला सीमापार फेकत चेन्नईला दिला आयपीएल चषक

विद्या पराडकर यांच्या क्रिकेट प्रशिक्षणाचा गौरव

आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

अंतिम सामन्यातील पुरस्कार्थी
इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच- अजिंक्य राहाणे
सामना पलटवणारा खेळाडू – साई सुदर्शन
सर्वांत मौल्यवान खेळाडू – साई सुदर्शन
लांबलचक षटकार खेचणारा खेळाडू- साई सुदर्शन
सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू – डेलोन कॉन्वे
सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेल – एमएस धोनी

आयपीएल २०२३मधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
शुभमन गिल, गुजरात – ८९०
फाफ डू प्लेसिस, बेंगळुरू- ७३०
डेवोन कॉन्वे, चेन्नई – ६७२
विराट कोहली, बेंगळुरू – ६३९
यशस्वी जयस्वाल, राजस्थान – ६२५

आयपीएल २०२३मधील सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
मोहम्मद शमी, गुजरात- २८
मोहित शर्मा, गुजरात – २७
राशिद खान, गुजरात- २७
पियुष चावला, मुंबई- २२
युजवेंद्र चहल, राजस्थान – २१

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा