30 C
Mumbai
Monday, April 6, 2026
घरलाइफस्टाइल‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ टॉफी कचराकुंडीत

‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ टॉफी कचराकुंडीत

कोल्हापुरमधील दुकानात घडला प्रकार

Google News Follow

Related

कोल्हापुर शहरातील ‘येवलेज मिल्क कॉर्नर’ या दुकानात इंडोनेशियामधून येणारी आणि ‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ टॉफी विकली जात होती, हे हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आले. ही माहिती मिळताच, हिंदुत्वनिष्ठांनी ताबडतोब दुकानदाराशी भेट घेतली आणि त्यांना समजावून सांगितले की ‘हलाल’ प्रमाणपत्र भारतीय नागरिकांसाठी कसे हानिकारक आहे आणि त्यातून मिळणारे पैसे जिहादी दहशतवाद्यांच्या कामकाजात कसे वापरले जाऊ शकतात.

हेही वाचा..

विनोदी कलाकार सतीश शाह काळाच्या पडद्याआड

सिडनीमध्ये रोहित- विराटची फटकेबाजी; भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय

सिडनीत ‘रो-को’चा जलवा

अलीगढमध्ये पाच मंदिरांवर लिहिले “आय लव्ह मोहम्मद”

ही समजावणी झाल्यानंतर संबंधित दुकानदाराने ‘मेंटोस’ टॉफी दुकानातून काढून टाकल्या आणि पुढे कुठल्याही ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेल्या वस्तूंची विक्री न करण्याचे आश्वासन दिले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, प्रीतम पवार, विश्वास पाटील, हिंदुत्वनिष्ठ सचिन भोसले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा