भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (१६ फेब्रुवारी) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेचा हा १८ वा हंगाम असून २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. तर अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना खेळविला जाणार आहे. ६५ दिवसांत १३ ठिकाणी १० संघांमध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२५ मध्ये, लीग सामने २२ मार्च ते १८ मे दरम्यान खेळवले जातील. यानंतर, २० ते २५ मे दरम्यान प्लेऑफ सामने आयोजित केले जातील.
२२ मार्च रोजी बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर, डबल हेडर सामना रविवार, २३ मार्च रोजी खेळला जाईल. रविवारी, पहिल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई संघ चेन्नईशी सामना करेल. आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर आहेत. डबल हेडरच्या दिवशी, पहिला सामना दुपारी ३:३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाणार आहे. लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा या ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत.
हे ही वाचा :
‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!
कोण कुणाला भेटले यावरून कसे काय राजकारण होऊ शकते?
आंतरधर्मीय विवाह चुकीचा नाही, पण ओळख लपविणे चुकीचे, लव्ह जिहादबाबत कारवाई झालीच पाहिजे!
भारतातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी चक्क अमेरिका करत होती, ‘फंडिंग’
आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक
- सामना १ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, शनिवार, २२-मार्च-२५, संध्याकाळी ७:३०, कोलकाता
- सामना २ : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रविवार, २३-मार्च-२५, दुपारी ३:३० वाजता, हैदराबाद
- सामना ३ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार, २३ मार्च २५, संध्याकाळी ७:३० वाजता, चेन्नई
- सामना ४ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, सोमवार, २४-मार्च-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, विशाखापट्टणम
- सामना ५ : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, मंगळवार, २५ मार्च-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, अहमदाबाद
- सामना ६ : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बुधवार, २६-मार्च-२५, सायंकाळी ७:३० वाजता, गुवाहाटी
- सामना ७ : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, गुरुवार, २७-मार्च-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना ८ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, शुक्रवार, २८ मार्च २५, संध्याकाळी ७:३० वाजता, चेन्नई
- सामना ९ : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, शनिवार, २९-मार्च-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, अहमदाबाद
- सामना १० : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रविवार, ३०-मार्च-२५, दुपारी ३:३० वाजता, विशाखापट्टणम
- सामना ११ : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, ३० मार्च २५, सायंकाळी ७:३० वाजता, गुवाहाटी
- सामना १२ : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मंगळवार, ३१ मार्च २५, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
- सामना १३ : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, बुधवार, ०१-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, लखनौ
- सामना १४ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, बुधवार, ०२-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, बेंगळुरू
- सामना १५ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, गुरुवार, ०३-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, कोलकाता
- सामना १६ : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, शुक्रवार, ०४-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, लखनौ
- सामना १७ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शनिवार, ०५-एप्रिल-२५, दुपारी ३:३० वाजता, चेन्नई
- सामना १८ : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, शनिवार, ०६-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यू चंदीगड
- सामना १९ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, रविवार, ०६-एप्रिल-२५, दुपारी ३:३० वाजता, कोलकाता
- सामना २० : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, रविवार, ०६-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना २१ : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सोमवार, ०७-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, मुंबई
- सामना २२ : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मंगळवार, ०८-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यू चंदीगड
- सामना २३ : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बुधवार, ०९-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, अहमदाबाद
- सामना २४ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, गुरुवार, १०-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, बेंगळुरू
- सामना २५ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शुक्रवार, ११ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, चेन्नई
- सामना २६ : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, शनिवार, १२-एप्रिल-२५, दुपारी ३:३० वाजता, लखनौ
- सामना २७ : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, शनिवार, १२-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना २८ : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, रविवार, १३-एप्रिल-२५, दुपारी ३:३० वाजता, जयपूर
- सामना २९ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार, १३ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, दिल्ली
- सामना ३० : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सोमवार, १४ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, लखनौ
- सामना ३१ : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मंगळवार, १५ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यू चंदीगड
- सामना ३२ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बुधवार, १६-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, दिल्ली
- सामना ३३ : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, गुरुवार, १७-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
- सामना ३४ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, शुक्रवार, १८-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, बेंगळुरू
- सामना ३५ : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शनिवार, १९ एप्रिल २५, दुपारी ३:३० वाजता, अहमदाबाद
- सामना ३६ : राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, शनिवार, १९ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, जयपूर
- सामना ३७ : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, रविवार, २०-एप्रिल-२५, दुपारी ३:३० वाजता, न्यू चंदीगड
- सामना ३८ : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, २०-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
- सामना ३८ : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, २०-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
- सामना ३९ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, सोमवार, २१ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, कोलकाता
- सामना ४० : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मंगळवार, २२ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, लखनौ
- सामना ४१ : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, बुधवार, २३-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना ४२ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुरुवार, २४-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, बेंगळुरू
- सामना ४३ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, शुक्रवार, २५ एप्रिल – २५, संध्याकाळी ७:३० वाजता, चेन्नई
- सामना ४४ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, शनिवार, २६-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, कोलकाता
- सामना ४५ : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, रविवार, २७-एप्रिल-२५, दुपारी ३:३० वाजता, मुंबई
- सामना ४६ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, रविवार, २७-एप्रिल-२५, संध्याकाळी ७:३०, दिल्ली
- सामना ४७ : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, सोमवार, २८ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, जयपूर
- सामना ४८ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मंगळवार, २९ एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, दिल्ली
- सामना ४९ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बुधवार, ३० एप्रिल २५, संध्याकाळी ७:३० वाजता, चेन्नई
- सामना ५० : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, गुरुवार, ०१ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, जयपूर
- सामना ५१ : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, शुक्रवार, ०२ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, अहमदाबाद
- सामना ५२ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, शनिवार, ०३ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, बेंगळुरू
- सामना ५३ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रविवार, ०४ मे-२५, दुपारी ३:३० वाजता, कोलकाता
- सामना ५४ : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, रविवार, ०४ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, धर्मशाळा
- सामना ५५ : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सोमवार, ०५ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
-
- सामना ५६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मंगळवार, ०६ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
- सामना ५७ : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, बुधवार, ०७ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, कोलकाता
- सामना ५८ : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, गुरुवार, ०८ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, धर्मशाळा
- सामना ५९ : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, शुक्रवार, ०९ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, लखनौ
- सामना ६० : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शनिवार, १० मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना ६१ : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार, ११ मे २५, दुपारी ३:३० वाजता, धर्मशाळा
- सामना ६२ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, रविवार, ११ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, दिल्ली
- सामना ६३ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सोमवार, १२ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, चेन्नई
- सामना ६४ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मंगळवार, १३ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, बेंगळुरू
- सामना ६५ : गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, बुधवार, १४ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, अहमदाबाद
- सामना ६६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, गुरुवार, १५ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, मुंबई
- सामना ६७ : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, शुक्रवार, १६ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, जयपूर
- सामना ६८ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शनिवार, १७ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, बेंगळुरू
- सामना ६९ : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, १८ मे-२५, दुपारी ३:३० वाजता, अहमदाबाद
- सामना ७० : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रविवार, १८ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, लखनौ
- सामना ७१ : क्वालिफायर १, मंगळवार, २० मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना ७२ : एलिमिनेटर, बुधवार, २१ मे-२५, सायंकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
- सामना ७३ : क्वालिफायर २, शुक्रवार, २३ मे-२५, संध्याकाळी ७:३०, कोलकाता
- सामना ७४ : अंतिम सामना, रविवार, २५ मे-२५, संध्याकाळी ७:३० वाजता, कोलकाता







