27.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषलोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश, कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

मुंबईच्या वरळीतील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉव्हरला आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी ६.३० च्या सुमारस आग लागल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. घटनास्थळी मुंबई पोलीस आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की इमारतीवरील काचा देखील वितळून खाली पडत होत्या. टाईम्स टॉव्हर कमर्शियल टॉव्हर असल्यामुळे रात्रीपासूनच कोणतेही कर्मचारी या ठिकाणी न्हवते म्हुणुन कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हे ही वाचा :

‘लाडकी बहीण’ योजनेवरून खोटा आरोप करणाऱ्या आव्हाडांविरोधात गुन्हा

५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश !

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या खालच्या मजल्याला सुरवातीला आग लागली नंतर ती वाढत वरच्या मजल्यावर पोहोचली. अग्निशमनदल अधिकारी के. आर. यादव यांनी घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आगीची घटना सकाळी ६.२५ च्या सुमारस आगीची घटना घडली. पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा