मीरा-भाईंदर, वसई-विरार येथील पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, आवश्यक कागदपत्रांशिवाय भारतात जास्त वास्तव्य केल्याबद्दल बेकायदेशीर इमिग्रेशनवर मोठ्या कारवाईत नऊ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली...
टी-२० विश्वचषकात एकामागोमाग आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळताहेत. मोठी उलटफेर या विश्वचषकात होताना दिसत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला लोळवल्यानंतर, अफगाणिस्ताने न्यूझिलंडला पराभूत केले. ही उलटफेर इतक्यावरच...
कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मालाड पूर्वमधील पावसाळी कामे तसेच नालेसफाई कामाची पाहणी भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी केली. मालाड सबवे आणि पाटकरवाडी परिसरात...
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने थप्पड मारली आणि शिवीगाळ केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे....
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला अनपेक्षित असे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये ११ ते १५ जून दरम्यान...
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सदस्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सेंट्रल हॉलला सुशोभित करणाऱ्या बहरलेल्या वनस्पतींनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ही झेंडूची फुले नव्हती, किंवा प्रचारफेरीमध्ये...
देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या असून देशात भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे...
भाजपा नेते नरेंद्र मोदी हे एनडीए सरकारमध्ये रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा भव्य असा कार्यक्रम पार...
सिने उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवार, ८ जून रोजी...
अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत परतल्याबद्दल अभिनंदन केले....