25 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरविशेष

विशेष

१८ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार बुस्टर डोस

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लसीकरण मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील व्यक्तींना उद्या, १० एप्रिलपासून म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस  देशातील...

सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; तर आंदोलकांना १४ दिवसांची कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना मुंबईतील किला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदावर्ते यांना...

पोलिसांना आंदोलनाची कल्पना होती हे एफआयआरमधून स्पष्ट

एसटी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात केलेल्या एफआयआरमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळाली होती. ८ एप्रिलला आंदोलनकर्ते सिल्व्हर ओक...

किरीट आणि नील सोमय्या चौकशीसाठी गैरहजर

'आयएनएस विक्रांत' कथित गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात किरीट आणि नील सोमय्या यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र दोघेही...

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी हे काही मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आंदोलन करत होते. या आंदोलनाला शुक्रवार, ८ एप्रिल रोजी अचानक वेगळे वळण मिळाले....

एसटी आंदोलन पेटले असताना मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले असून एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महेश लोले असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून महेश लोले...

थप्पड प्रकरणामुळे विल स्मिथला १० वर्षे ऑस्कर सोहळ्यातून ‘आऊट’

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याला ऑस्कर सोहळ्यातील त्याचे वर्तन चांगलेच भोवले आहे. विल स्मिथ हा आता पुढील १० वर्षे ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहू शकणार...

अभ्युदय वात्सल्यमच्या वूमेन्स अचीव्हर्स पुरस्काराने शीतल कारुळकर यांचा सन्मान

अभ्युदय वात्सल्यम पत्रिकाच्या वतीने वूमेन अचीव्हर्स पुरस्काराचे वितरण नुकतेच आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे करण्यात आले. त्यात कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या...

बीरभूम जळीतकांडप्रकरणातील चार जण मुंबईत सापडले

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये झालेल्या ८ जणांच्या जळीतकांडातील चार आरोपींना सीबीआयने बेड्या ठोकल्या असून हे चौघेही मुंबईत सापडले आहेत. सीबीआयकडून मुंबईतून ४ जणांना अटक केल्याचे...

आजार बरा करण्याचे आमिष दाखवत विधवा महिलेचे जबरदस्ती धर्मांतर!

बळजबरीने दमदाटी करून धर्मांतर करण्याचा प्रकार अहमदनगर पुढे आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे हा प्रकार घडला आहे. ५५ वर्षीय विधवा महिलेला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा