26 C
Mumbai
Saturday, December 27, 2025
घरविशेष

विशेष

साहेब…गर्लफ्रेंड मिळत नाही! राजूराच्या मज्नूचे काँग्रेस आमदाराला पत्र

आपल्या देशात राजकीय पुढाऱ्यांना वाटेल ती कामे सांगण्याच्या घटना काही नवीन नाहीत. अशीच एक घटना महाराष्ट्रात नुकतीच घडली आहे. गर्लफ्रेंड पाहिजे म्हणून थेट आमदार...

मुंबईत ३३ हजार खड्डे बुजवल्यानंतरही रस्त्यांची चाळणच!

मागच्या आठवड्यात मुंबईतील रस्त्यांवरचे ३३ हजार खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला होता. मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती खूप वेगळी आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे...

फोर्ड बंद होऊन देखील कर्मचाऱ्यांना ‘असा’ मिळणार दिलासा

भारतात उत्पादन बंद केल्यामुळे चर्चेत असलेल्या फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आता आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. फोर्ड इंडियाच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी आपली योजना...

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला भाजपाची जोरदार चपराक

महान राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीनाम्याचा संदर्भ घेऊन सावरकरांवर...

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

सियाचीन म्हणजेच जगातील सर्वात उंचावर असणारी युध्दभूमी अशी या जागेची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय दिव्यांग खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक दमदार कामगिरी करत १९...

अमरावतीत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले

अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोट उलटल्याने वर्धा नदीपात्रात ११ जण बुडाल्याची माहिती...

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री कंगना राणावत ही लवकरच आपल्याला एका नव्या अवतारात दिसणार आहे. कंगना लवकरच सीता मैय्याची भूमिका साकारताना दिसेल. मंगळवार १४ सप्टेंबर...

‘रावण लीलां’ना आवर घाला…

श्रीरामभक्तांचा अपमान करणाऱ्या चित्रपटातील संवाद, नाव, संदर्भ काढून टाकण्यासाठी नोटीस ‘रावण लीला’ या हिंदी चित्रपटात श्रीरामभक्तांच्या भावनांचा अपमान करणारे संवाद आणि तथ्यांची केलेली चिरफाड याला...

शासनाकडे दोन लाख जागा नोकरभरतीच्या प्रतीक्षेत

शासनाच्या २९ प्रमुख विभागात तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. शासनाच्या विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३...

सहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांना मिळाला मुहूर्त; ५ ऑक्टोबरला मतदान

आता राज्यातील सहा जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ ऑक्टोबरला होणार आहेत. निवडणुक आयोगाने नुकतीच ही तारीख जाहीर केली. मतदानानंतर ६ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा