35 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेष

विशेष

रेल्वे स्थानकांतील अस्वच्छतेवर पश्चिम रेल्वेचा दणका!

रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता, प्रवाशांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल मंडळाने ‘स्वच्छता पंधरवडा २०२६’ अंतर्गत स्वच्छता आणि...

प्रिय सूर्यकांत, राजीनामा द्या….काँग्रेसने पोस्ट केली डीलिट

दिल्लीतील आंदोलनावरील निर्बंधांबाबत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसच्या केरळ शाखेने सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादात सापडली आहे. या पोस्टमध्ये सरन्यायाधीशांनी राजीनामा...

गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींकडून धक्क्बुक्की

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत इंडी आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मार्च काढला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (एसआयआर) प्रश्न उपस्थित...

निवडणूक आयोगाविरोधातील इंडी आघाडीच्या याचिकेत १४ त्रुटी

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (एसआयआर) प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या इंडी आघाडीच्या याचिकेत १४ त्रुटी आढळल्या आहेत. काँग्रेस नेते...

‘दीपस्तंभ’ची त्या मुलींना साथ, ‘भारतीय स्त्री शक्ती’चा मदतीचा हात

नवरात्री हा स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव. नवरात्रीच्या काळात प्रत्येक स्त्रीचा, मग ती कोणत्याही घटकातील असो, तिचा सन्मान करणे हीच खरी देवीची आराधना आहे....

राहुल गांधीसह विरोधी नेत्यांनी केली ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल...

जंतर मंतर आता छू मंतर

दिल्लीतील आंदोलनांसाठीचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंतरमंतरला आता अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश जारी...

एमपीएससी चौकशीसाठी समिती; तुकाराम मुंढेंकडे महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सचिवपदी...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे निधन झाले आहे. पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

दिपकेला घरी जाण्याची, फोनवर बोलण्याची पोलिसांनी दिली होती परवानगी

कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके याच्या आजीच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नसल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. अभिजित दिपकेची सुटका...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा