28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेष

विशेष

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा!

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.आयबीच्या माहितीच्या आधारे गृह मंत्रालयाने हे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे....

नैनितालमध्ये भीषण रस्ता अपघात, चालकासह आठ जणांचा मृत्यू!

सोमवारी(८ एप्रिल) रात्री उशिरा नैनितालजवळील बेतालघाट येथे पिकअप २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर...

धक्कादायक! पुण्यातील ऑटो कंपनीला पुरवलेल्या समोशामध्ये कंडोम, गुटखा, दगड सापडले!

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीला पुरवण्यात आलेल्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा...

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफत याचा मृतदेह सापडला आहे. मोहम्मद...

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या भागांवरील चीनचे प्रादेशिक दावे खोडून काढत हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही राहील, यात शंका...

सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील प्रलंबित समस्या, विशेषत: जम्मू आणि काश्मीर वाद सोडवण्यासाठी द्विपक्षीय चर्चेच्या...

‘सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मणिपूरची परिस्थिती सुधारली’

केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.‘मी संसदेत याविषयी आधीच बोललो आहे. संघर्ष...

एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

कधीकाळी जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिलेले एलन मस्क अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारी मेटाच्या सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना त्यांनी चौथ्या क्रमांकावर...

काँग्रेस म्हणजे कडू कारले, साखरेत घोळले तरी कडूच!

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज(८ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेत इंडी आघाडीवर घणाघाती टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले, 'कडू...

पंतप्रधान मोदींसाठी हिना परवीनने बनवली ५६ इंची ‘बासरी’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत दौऱ्यावर आहेत.त्या ठिकाणी ते भाजप उमेदवाराच्या बाजूने रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.दरम्यान,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा