28 C
Mumbai
Thursday, August 6, 2026
घरविशेष

विशेष

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधेही आता भारत आत्मनिर्भर

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु असून जवळपास सर्वच राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. वर्तमान परिस्थितीत ऑक्सिजन सिलिंडर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे ऑक्सिजनची...

महाराष्ट्रात आगींचे सत्र सुरूच

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात आज (२ मे) सकाळी मोठी आग लागली. या आगीमध्ये मनरेगाचा राज्य आयुक्तालय पूर्णपणे...

ऑक्सिजनच्या परिवहनासाठी महिंद्रांकडून प्रयत्न

महिंद्रा अँड महिंद्रा या समुहाचाच एक हिस्सा असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स या कंपनीने 'ऑक्सिजन ऑन व्हिल्स' या नव्या प्रकल्पाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या सहाय्याने...

शाळा बंद झाल्यामुळे २४ हजार बस चालक अडचणीत

शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसची चाके मागील एका वर्षापासून थांबली आहे. अशात बसचे मालक, चालक, क्लीनर आणि महिला सहाय्यकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुंबईत...

राष्ट्रवादी, शिवसेनेला दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय!

गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल पश्चिम बंगालपर्यंत जाऊ नका, भाजपा नेते तिथले राजकारण सांभाळण्यास सक्षम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबत मतप्रदर्शन...

सुमारे ८५ हजार तरुणांचे पहिल्याच दिवसात लसीकरण

कालपासून भारतातल्या १८-४४ मधील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. कालच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण देशभरात ८५, ५९९ लोकांनी कोविडच्या लसीकरणाचा लाभ घेतला. आत्तापर्यंत भारतात सुमारे १५...

भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी

पोटनिवडणुकीत भालकेंना टाकले मागे एकीकडे पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांवर देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना महाराष्ट्रातील पंढरपूरची पोट निवडणूकही जबरदस्त चर्चेचा विषय आहे. या निवडणुकीत...

रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?

अंदमानातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेची १०० वर्षे झाली. त्यानिमित्ताने सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख रणजित सावरकर यांच्याशी न्यूज डंकाच्या प्रतिनिधीने बातचीत केली....

डंका बजने लगा

राष्ट्रवादाचा बुलंद आवाज असलेला न्यूज डंका आता हिंदीतही सुरू झाला आहे. 'न्यूज डंका हिंदी' सुरू होताच त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसद मिळू लागला आहे. १२ जानेवारी...

महाराष्ट्रात आढळले ६३,२८२ कोरोना रुग्ण

देशाची कोरोना कॅपिटल बनलेल्या महाराष्ट्रात शनिवार, १ मे रोजी ६३,२८२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर भारताने रुग्णवाढीच्या बाबतीत चार लाखांचा आकडा पार केला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा