काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असा टोमणा मारला. त्याशिवाय, सल्लेही दिले. आज अननुभवी असलेल्या सुनेत्रा पवार राजकारणात सावध पावले टाकत आहेत, त्या फारशा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना सल्ले देणारे मोठ्या संख्येने आहेत. पण एक दिवस येईलच..
- Advertisement -