27 C
Mumbai
Sunday, September 6, 2026
घरविशेष

विशेष

मुंबईकरांसाठी लोकल नाहीच

मुंबई २९ जानेवारीपासून लोकल सेवा सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुंबईत लोकल्सच्या फेऱ्या आता पुन्हा कोविड-१९ पूर्वीच्या संख्येने होणार आहेत. परंतु...

इन्स्पेक्टर अजय जोशी दुसऱ्या पिढीतील राष्ट्रपती पदाचे मानकरी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा देशातील सर्व मानाच्या पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले. या जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे पोलिस अधिकारी श्री. अजय जोशी यांचा समावेश...

शेतकरी आंदोलकांना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन!

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आज हिंसक वळण घेतले. प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी लाला किल्ल्यावर हिंसेचा तमाशा घडताना संपूर्ण देशाने पाहिला. सर्व शेतकरी नेत्यांनी या...

आंदोलकांनी तलवारी नाचवल्या

दिल्लीत प्रजासत्ताक दिनालाच आंदोलकांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी अनेक बस आणि गाड्या फोडल्या आहेत. दिल्लीत गेले दोन...

तिरंग्याचा अपमान करणारे हात कोणाचे?

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात एखाद्या सणाचे वातावरण असते. पहाटे उठून तिरंग्याला सलामी देताना कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, श्रीमंत, सामान्य, असामान्य अशा सगळ्यांचा उर भरून...

केजरीवालांच्या ‘मोगलाई’ वर कंगनाचा घणाघात!

आपल्या आक्रमक आणि थेट ट्विट्स मुळे सदैव चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत ही पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाच्या निशाण्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल...

दिल्लीतील आंदोलन हिंसक वळणावर

एकीकडे दिल्लीच्या राजपथावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचे संचाल सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मात्र नियंत्रणाबाहेर गेली आहे. अखेर दिल्ली पोलिसांना परिस्थिती...

सिंध-बलोचिस्तानचा समुद्र किनारा तोडा, पाकिस्तानचा उपद्रव कायमचा संपेल…

शत्रू देशांच्या तुलनेत संरक्षण सज्जतेच्या बाबतीत भारत कुठे उभा आहे? भारताला धोका फक्त बाह्य आक्रमणांचा नाही. परकीय शक्तींना देशांर्गत शत्रूंकडून नेहमीच सहाय्य मिळत राहीले आहे....

गलवानचे हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना मरणोत्तर महावीर चक्र

गलवानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांना २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मे २०२०...

भारताचा चिन्यांना पुन्हा दणका

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये सिक्कीम मधील नाकुला सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली. या झटापटीत चीनचे २० तर भारतीय सैन्याचे ४ जवान जखमी झाले...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा