29.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेष

विशेष

अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत जाण्यासाठी बांधला चंग

एकीकडे पाकिस्तानने आपल्या देशातील अफगाणी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्यासाठी तयारी केलेली असताना क्रिकेटच्या मैदानावर मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकण्याची तयारी केली आहे. अफगाणिस्तानने वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धच्या...

बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पुण्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्या व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.पुण्यातील तळेगाव दाभाडे,...

इस्रायलच्या हल्ल्यात हमास कमांडर मुस्तफा डल्लोलचा खात्मा!

इस्रायल आणि हमासच्या युद्धात मृत पॅलेस्टिनींची संख्या ९,००० च्यावर पोहचली आहे.इस्रायल मध्ये १४०० हुन अधिक लोकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने गाझा...

पुन्हा विनयभंग होईल या भीतीने आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी लपली प्राध्यापकाच्या घरात!

वाराणसीमधील आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीचा तिच्या वस्तीगृहाजवळ पाठलाग करून अज्ञातांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.पुन्हा आपला विनयभंग होऊ नये म्हणून पीडित विद्यार्थिनीने...

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी!

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या वर्तनाबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांची भेट घेऊन माफी मागावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.विशेषाधिकार समितीचा...

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाणानंतर पुणे विद्यापीठात राडा

पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद उमटले असून भाजपा युवा मोर्चाने जोरदार निषेध...

पुण्यात ‘एनआयए’कडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक!

पुण्यात एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएसआयएस ) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत...

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

लोणचे, मसाले, चटणी यासारख्या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नावाचे व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे.कॅन्सरशी...

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

पाकिस्तानने निर्वासित अफगाणिस्तानी नागरिकांना जबरदस्तीने देशातून हाकलून लावण्यास सुरुवात केली आहे. १७ लाखांहून अधिक निर्वासितांनी नाईलाजाने घरे सोडावीत, यासाठी क्रूरतेची पातळी गाठत त्यांची घरे...

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे कायम चर्चेचा विषय असते. विस्कळीत विमानसेवा, कमी विमान फेऱ्या, तांत्रिक अडचणी अशा अनेक मुद्द्यांवरून हे विमानतळ गेले काही महिने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा