31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेष

विशेष

मुंबई सेंट्रल स्थानकाचा स्लॅब कोसळला, जीवीतहानी टळली

मुंबई सेंट्रल हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख भागात एसटी बसेस धावतात. सध्या याच मुख्य...

कस्टमचे पाच अधिकारी अटकेत; इतरांचे पासपोर्ट वापरून परदेशातून आणत होते माल

सहा वेगवेगळ्या प्रकरणात सीबीआयने सीमाशुल्क विभागाच्या पाच अधीक्षकांना अटक केली असून दोन अन्य व्यक्तीही त्यांच्या ताब्यात आहेत. सीमाशुक्ल कायद्याच्या अंतर्गत बदल्यांबाबत ज्या तरतुदी आहेत त्यांचा...

महिलांनो, आजपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करा!

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधान भवनात राज्याचे अर्थसंकल्प सादर केले. यात महिलांसाठीही विविध घोषणा करण्यात आल्या. यात एसटी बसेसमधून यापुढे सरसकट सर्व...

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान

भारत जोडो यात्रेदरम्यान काश्मीरमधील महिलांनी बलात्कार आणि विनयभंग झाल्याच्या तक्रारी केल्याचे विधान काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केले होते. त्यासंदर्भात आता दिल्ली पोलिसांनी राहुल...

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

बोरिवली वकील संघटना तथा बार असोसिएशनचे सदस्य ऍडव्होकेट पृथ्वीराज झाला यांना कांदिवली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विविध भागातील बार असोसिएशन्सनी तीव्र निषेध...

देवेंद्र फडणवीस यांचा नवा बॉम्ब; मला, पत्नीला अडकविण्याचा डाव

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देऊ करणाऱ्या अनिक्षा नावाच्या तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. ती अटक करण्यात...

पोटातल्या गर्भाच्या द्राक्षाएवढ्या हृदयावर शस्त्रक्रिया

दिल्ल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अतिशय नाजूक अशी शस्त्रक्रिया केली आहे. हि शस्त्रक्रिया महिलेच्या गर्भाशय वाढणाऱ्या गर्भावर करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया अवघ्या काही...

आधी जोरदार भूकंप.. आता न्यूझीलंडमध्ये त्सुनामीची भीती

न्यूझीलंड गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांला भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी मोजली...

धक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या स्पष्ट आणि परखड विधानांबद्दल चर्चेत असतात. आता त्यांची चर्चा होते आहे ती त्यांनी...

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणावरून त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून तसेच देशभरातून टीकेची झोड उठली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी मात्र...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा