29.2 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरविशेषम्हणे,अयोध्यातील मशीद शरियानुसार बेकायदेशीर! मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्यांची नवी नौटंकी

म्हणे,अयोध्यातील मशीद शरियानुसार बेकायदेशीर! मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्यांची नवी नौटंकी

Google News Follow

Related

अयोध्येत होऊ घातली नवी मशीद ही वक्फ कायद्यानुसार बेकायदेशीर आहे असे मत मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी व्यक्त केले आहे. वक्फ कायद्यानुसार मशीदीची जागा बदलता येत नाही. त्यामुळे ही मशीद वक्फ कायद्यानुसार बेकायदेशीर आहे आमी म्हणूनच ती शरियालाही मान्य नाही असा दावा जिलानी यांनी केला आहे.

अयोध्येची जागा राममंदिराचीच ह्यावर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने मशिदीसाठीही ५ एकर जागा सोडण्याचा निर्णय दिला. त्यानुसार अयोध्येतील धन्नीपुर गावी जागा देण्यात आली. काहीच दिवसापूर्वी या मशिदीचा आराखडा  ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फौंडेशन’ तर्फे  प्रसिद्ध करण्यात आला. सुन्नी वक्फ बोर्डने ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फौंडेशन’ ची स्थापना अयोध्येतील मशीद बांधणीच्या कामासाठी केली.

या बोर्डचे सचिव अथर हुसेन यांच्या म्हणण्यानुसार,”शरियाचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो. जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जमीन देण्यात आली आहे तर ती बेकायदेशीर असू शकत नाही.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा