25 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरविशेषमनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानने केले मदतीसाठी आवाहन

मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानने केले मदतीसाठी आवाहन

Google News Follow

Related

सेवा संकल्प प्रतिष्ठान बुलढाण्याच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ही संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ज्या ३१० माता बांधवांची देखभाल केली जाते, त्यांच्यासाठी दिवाळी किराणा व महिलांचे गाऊन यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

तेल, मसाले, मिरची पावडर, चणा डाळ, साखर ई. साहित्य व महिला माउलींच्या गाऊन साठी मदत हवी आहे. या सगळ्यासाठी दरमहा ८० ते ९० हजार रुपयांचा किराणा लागतो.  सकाळी पोटभर नाश्ता-दूध व २ वेळ पूर्ण जेवण आणि दुपारी चहा बिस्कीट आपण माऊलींना देत असतो.

सेवा संकल्प वर सध्या १६० महिला रुग्ण ऍडमिट आहेत. ज्या विविध राज्यांमधून आलेल्या आहेत. आक्रमक महिला माऊली ५० टक्क्यांच्या वर आहेत. त्यांच्यासाठी गाऊनची गरज आहे.

हे ही वाचा:

बालकांच्या मृत्यूनंतर भारतात ‘या’ तीन खोकल्याच्या सिरपविरुद्ध WHO चा इशारा

बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलात जागावाटपावरून घोळ

आयपीएस अधिकारी आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक सक्तीच्या रजेवर

नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर पेटवला

सध्या किराणा २-३ दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. दिवाळीला दानशूर व्यक्तींकडून फराळ दिला जातो मात्र किराणा सामानाचीही आवश्यकता आहे, असे सेवा संकल्पने सांगितले आहे. ज्यांना वस्तू पोचवणे शक्य नाही त्यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली तरी चालेल. फक्त आपल्या मदतीचा स्क्रीनशॉट आम्हाला नावासह शेअर करा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Seva Sankalp Pratishthan

Union Bank, Br. Buldana

A/c No: 626502010012789

IFSC Code: UBIN0562653

Gpay 9404991927, 7038954125

 

सेवा संकल्प प्रतिष्ठान

पळसखेड सपकाळ

ता चिखली जि. बुलढाणा

9404991927

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा