बंधू-भगिनींनो नमस्कार…
न्यूज डंकाचा दसरा-दिवाळी विशेष अंक २०२५. दर्जेदार माहितीपूर्ण आणि अचूक तपशील देणारे दसरा दिवाळी अंक हे न्यूज डंकाचे वैशिष्ट्य. यंदाचा दसरा दिवाळी अंक चुकू नये असाच आहे. तुम्हाला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा अंक तुमच्या संग्रही हवाच. अगदी समर्पित स्वयंसेवकांसाठीही या अंकातील बरीचशी माहिती अगदी नवीन असेल.
निमित्त: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष
लेखक: संघासाठी हयात घालवलेले प्रचारक, संघ विचारक
लेख संख्या : २५
विषय: संघाच्या १९२५ पासूनच्या वाटचालीचा सविस्तर लेखाजोखा. संघ ध्येय, संघ विचार, संघकर्मी, संघ विवाद, संघ विस्तार, संघ कर्म आणि कर्तृत्त्व. याचा सविस्तर आढावा घेणारे.
किंमत : ५०० रूपये








