कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हातातील मोबाईलमध्ये एक पत्त्यांचा गेम दिसल्यामुळे महाराष्ट्राची नीतिमत्ता लयाला गेल्याचा अभूतपूर्व शोध विरोधकांनी लावला. तो जुगार आहे असा अर्थ काढून दिवसभर बदनामी झाली. महाराष्ट्रातील राजकारण आता या थराला पोहोचले आहे.
- Advertisement -