29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरक्राईमनामाओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्थानकाखाली पर्यटक बस पेटली

ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्थानकाखाली पर्यटक बस पेटली

कुणीही जखमी नाही

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

गोरेगाव पूर्वेकडील चेकनाका सिग्नलजवळ, ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्थानकाखाली शुक्रवारी सायंकाळी पर्यटक बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता नागरिकाने या घटनेची माहिती दिली.

बसला आग लागल्याचे समजताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, १०८ रुग्णवाहिका तसेच मेट्रो प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

श्री चरणीची विक्रमी कामगिरी

चायना मास्टर्समध्ये श्रीकांतचा प्रवास संपला

मितालीला मागे टाकत स्मृतीचा नवा विक्रम!

आशियाई पदकांसाठी ‘अचूक निशाणा’

आगीचे नेमके कारण तसेच बसचे किती नुकसान झाले, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. घटनास्थळी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा