स्मित माछरने फ्लाय दुबई विमानात अनेकांचे प्राण वाचवल्यानंतर त्याचे कौतुक जगभरात होते आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने त्याच्या कौतुकाचा ठराव मांडला आहे. सत्ताधारी-विरोधक अशा दोघांनाही त्याचे कौतुक आहे. पण भारतातील विरोधकांचे काय ?
- Advertisement -