कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेला शुक्रवारी दिल्लीत ताब्यात घेण्यात आले. तिरंगा रॅलीच्या निमित्ताने त्याने आंदोलनाची हाक दिली होती. पण त्याला ताब्यात घेण्यात आले आणि लोकही रस्त्यावर उतरले नाहीत. जनतेच्या मनातही कॉक्रोच पार्टीच्या या अराजकतावादी विचारांबद्दल संताप आहे.
- Advertisement -