राहुल गांधी गेली अनेक वर्षे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात आहेत. मात्र त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. आता त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा विडा उचलला आहे. मात्र त्यासाठी ते प्रतिसंसद उभारणार होते आणि तिथे ज्ञानेशकुमारांविरोधआत महाभियोग चालवला जाणार होता, तर त्याचवेळी नेमका पाऊस कोसळला



