29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरक्राईमनामाहॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब

हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब

शिक्षिकेने विद्यार्थीनीला झापले कारवाई करण्याचा दिला इशारा

Google News Follow

Related

चंदीगड विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने इतर मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून तरुणाला पाठवून दिले आणि हे व्हिडीओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबद्दल माहिती समोर येताच यातील आठ  संबंधित बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आता व्हिडीओ तयार करणाऱ्या मुलीचा एका व्हिडीओ समोर आला आहे.

संबंधित तरुणीला एक शिक्षिका ओरडत असून तिने हे असं का केलं याची विचारणा करण्यात येत आहे. तिने एका तरुणाच्या सांगण्यावरून हे केल्याचे ती सांगत आहे. तसेच हा तरुण शिमाल्याचा असून आपण त्याला ओळखत नाही असंही ही तरुणी बोलताना दिसत आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश

मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम

होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

चंदीगड विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने ६० मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिने तो व्हिडीओ एका तरुणाला पाठवून दिला. हे व्हिडिओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला होता. तर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा