27.4 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेषएटीएममध्ये १ लाख ४० हजार रोख रक्कमेची फसवणूक

एटीएममध्ये १ लाख ४० हजार रोख रक्कमेची फसवणूक

बँकेच्या एटीएममधून १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक

Google News Follow

बँकेच्या एटीएममधून १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापकाने दीड महिन्यानंतर केल्यानंतर, गोरेगाव पोलिसांनी सोमवारी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला.

 

त्यांची कृती सीसीटीव्हीत कैद झाली नव्हती. त्यांनी रोख रक्कम आणि खिशात टाकलेल्या चलनी नोटा चोरी करायच्या तयारीत असतानाच दोघांनी एटीएमचा मेन स्वीच बंद केला होता. मशीनमध्ये ‘तांत्रिक त्रुटी’ निर्माण झाल्यामुळे, रक्कम नंतर त्यांच्या बँक खात्यात परत केली गेली असवी असे सूत्रांकडून कळण्यात आले .या फसवणुकीबाबत २६ सप्टेंबर रोजी बँक व्यवस्थापकाने फसवणूक उघडकीस आल्याचे पोलिसाना सांगितले होते. बँक व्यवस्थापकाने २७ सप्टेंबर रोजी गोरेगाव पोलिसांना लेखी अर्ज दिला होता. पोलिसांनी सांगितले की त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एफआयआर नोंदवण्यापूर्वी प्राथमिक तपास केला. तिला एटीएम ‘कियॉस्क’ मध्ये पडताळणीसाठी गेली असता मोठी रोकड कमी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने जनरल मॅनेजरला कळवले आणि कमतरतेचे विश्लेषण करण्यासाठी एटीएम किऑस्क बंद केले. एटीएममधील चार कॅश कॅसेटमधील शिल्लक रक्कम बँकेच्या सामान्य खातेवही स्टेटमेंटशी जुळली आणि रोख रकमेची मोठी कमतरता दिसून आली.

 

त्यानंतर व्यवस्थापकाने एटीएम किऑस्कचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तिला आढळले की दोन अज्ञात व्यक्तींनी कियॉस्कला अनेक वेळा भेट दिली व त्यांचे डेबिट कार्ड

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा