29.1 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाय आहे शिवसेनाभवन, कुणाचे आहे शिवसेनाभवन?

काय आहे शिवसेनाभवन, कुणाचे आहे शिवसेनाभवन?

Related

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आल्यानंतर शिवसेनाभवनाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ही संपत्ती ट्रस्टची आहे असा संजय राऊत यांचा दावा आहे. त्यामुळे शिवसेनाभवन नेमके काय आहे, कुणाचे आहे याची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा