29.1 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाचीनभोवती 'क्वाड'ची व्यूहरचना

चीनभोवती ‘क्वाड’ची व्यूहरचना

Related

चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी आता चार देशांनी कंबर कसली आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश ‘क्वाड’ संघटनेच्या अंतर्गत चीनला रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कालच (१२ मार्च) क्वाडची पहिली शिखर बैठक झाली. म्हणजेच सर्वोच्च नेत्यांची बैठक झाली. यामध्ये चारही देशांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. या क्वाडचं महत्व सांगणारा हा व्हिडिओ…

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा